शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबत जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:10 IST

पेठ : करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत कोरोनामुक्त भारत / जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.

पेठ : करंजाळी येथील सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत कोरोनामुक्त भारत / जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला.महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसरात सर्वेक्षण केले. यात योगेश खाडम, राहुल गवळी, मीनल धूम, प्रकाश गायकवाड, नरेंद्र गवळी, शुभम जोशी, कामिनी राऊत, रूपाली खंबाईत, यशोदा गवळी, महेश गवळी, नंदराज, पंकज व जोेत्स्ना मालगावे यांनी सहभाग घेतला. कुटुंबातील व्यक्तींना कोरोना आजाराची लक्षणे, उपचार, प्रतिबंध आणि उपाय यावर माहिती सांगत जनजागृती केली.विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. अविनाश जोंधळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहित निकम, प्रा. डॉ. स्मिता चव्हाण, प्रा. डॉ. दीपक तायडे, प्रा. डॉ. निरंजन गिरी, प्रा. डॉ. प्रकाश वानखेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.---------------------------राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. रोहित निकम यांनी कोरोना आजारावर आंतरराष्ट्रीय शोधनिबंध लिहिला असून आहे. पंचवटी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. कैलास कापडणीस, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. निकम यांनी कोरोनावर अहिराणी भाषेत कवितालेखन करत कसमादे पट्ट्यात जनजागृतीही केली.

टॅग्स :Nashikनाशिक