शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
6
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
7
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
8
बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
9
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
11
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
12
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
13
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
14
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
15
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
16
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
17
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
18
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
19
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
20
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

आदिवासी अतिदुर्गम भागातही कोरोनाचा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 00:59 IST

अलंगुण : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील सुरगाणा व बोरगाव येथे बाधित रुग्ण असल्याचे समोर आले असताना आदिवासी दुर्गम भागातील हडकाईचोंड येथील संशयित रु ग्णास क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.

अलंगुण : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ग्रीन झोन असलेल्या सुरगाणा तालुक्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तालुक्यातील सुरगाणा व बोरगाव येथे बाधित रुग्ण असल्याचे समोर आले असताना आदिवासी दुर्गम भागातील हडकाईचोंड येथील संशयित रु ग्णास क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.संशयितास १७ जुलै रोजी घशात होणाऱ्या त्रासाची तक्र ार घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र पांगारणे येथे स्वत: दाखल झाला होता. आरोग्य अधिकारी डॉ. जयेंद्र थविल यांनी तपासून उपचार केले. यादरम्यान सदर संशयिताची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता, हा तरु ण यापूर्वी सिल्वासा येथे कंपनीत कामाला होता. तेथे होणाºया त्रासामुळे १४ दिवस कॉरण्टाइन असल्याचे या तरु णाने वैद्यकीय सूत्रांना सांगितले. त्यानंतर तो हडकाईचोंड येथे आपल्या मूळगावी परतला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सदर संशयित रु ग्णास सुरगाणा ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याच्या घशाचे स्वॅब पाठविले आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिक