शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएसआय’ तुकडीचा दीक्षान्त सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:11 IST

संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या राज्य पोलीस अकादमीचा संचलन सोहळा हा प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या तुकडीसाठी एक अभिमानाची बाब ...

संपूर्ण राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या राज्य पोलीस अकादमीचा संचलन सोहळा हा प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या तुकडीसाठी एक अभिमानाची बाब असते; मात्र ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणावरच मागील वर्षापासून कोरोनाचे सावट कायम असल्याने या तुकडीतील पोलीस उपनिरीक्षकांच्या पदरी आतापर्यंत निराशाच पडली आहे. कोरोनाचा अचानकपणे प्रादुर्भाव वाढल्यामुळे थाटामाटात पार पडणारा दीक्षान्त सोहळा हा अगदी साधेपणाने आटोपशीर घेतला जाणार असून संचलन रद्द करत केवळ प्रशिक्षणार्थींना अकादमीच्य वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘खाकी’ची शपथ दिली जाणार आहे. शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर या सोहळ्याकरिता उद्धव ठाकरे यांचा पूर्वनियोजित दौरादेखील रद्द करण्यात आला आहे.

--इन्फो--

प्रशिक्षण कालावधीदेखील लांबला

पोलीस अकादमीत ६६८ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांनी विविध प्रकारचे धडे गिरविले. उपनिरीक्षकांच्या ११८ व्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा १७ महिन्यांपेक्षाही अधिक झाला. मागील वर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे या प्रशिक्षणार्थींना अनेक अडथळ्यांवर मात करावी लागली. कोरोनाकाळात त्यांचे शारीरिक प्रशिक्षण बंद होते. तसेच सर्वांना सामाजिक अंतर पाळत, व्याख्यात्यांकडून ऑनलाइन पद्धतीने धडे घ्यावे लागले. तसेच दोन महिन्यांपूर्वीच सुमारे ६८ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना कोरोनाची बाधाही झाली होती. या सर्वांचा परिणाम प्रशिक्षण कालावधीवर होऊन तो १७ महिन्यांपेक्षाही अधिक लांबला. या तुकडीचा कोरोनाने संचलन सोहळ्यापर्यंत पिच्छा पुरविला.