शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुपदरी करताना ठेकेदाराचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:12 IST

मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत.

ठळक मुद्देमनमाड : काम वेगाने, पण दोन महिन्यात अपघातांची मालिकाच

मनमाड : शहरातून जाणाऱ्या चांदवड - मनमाड - जळगाव राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम जोमात सुरू आहे. नांदगाव ते मनमाड दुपदरी करण्याचे काम अति वेगाने सुरू असले तरी संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या दोन महिन्यात अनेक अपघात घडले आहेत.संबंधित ठेकेदाराने योग्य जागी योग्य फलक लावले नसल्याने रात्रीच्या सुमारास अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास दुचाकीस्वार घरी जाण्यासाठी मनमाडहून पानेवाडीकडे निघाला असताना येथील बुरकूवाडीजवळ सुरू असलेल्या पुलाच्या खोदलेल्या कामात पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.मनमाड ते नांदगाव या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण काम होत आहे. मात्र, जागोजागी खडीचे ढिगारे व पुलाचे नवीन खोदकाम यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलाच्या सुरू असलेल्या कामाजवळ बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावले नसल्याने ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.गेल्या दोन महिन्यात दहाहून अधिक अपघात झाले आहेत. रात्री पानेवाडी येथील बाळू आव्हाड हे मनमाडहून पानेवाडी घराकडे जात असताना रात्रीच्या वेळेस अचानक पुलाचे खोदकाम करून ठेवल्याने ते सरळ त्या खोदकामात खोलवर मोटारसायकलसह पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, ते मृत्यूशी झुंज देत आहेत.दरम्यान, संबंधित ठेकेदाराविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे. मात्र, रोडच्या संबंधित ठेकेदाराने काम सुरू असताना तेथे बॅरिकेट किंवा काम सुरू असल्याचे दिशादर्शक फलक लावले नसल्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या परिसरातील वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे.(१८ मनमाड)नांदगाव ते मनमाड रस्ता दुपदरीकरणाचे सुरु असलेले काम.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी