शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

आयटीआय, तंत्रनिकेतन व फायर सेफ्टीत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 23:45 IST

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.

चांदवड : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्री. नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन व इन्स्टिट्यूट आॅफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट या तीनही संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला.तिन्ही संस्थांमध्ये असणारी यंत्रसामग्री यांचा प्रशिक्षणासाठीवापर करण्याच्या करारात निश्चित करण्यात आले. तसेच निर्देशक व प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करणे, रोजगार स्वयंरोजगार यांचे मेळावे घेणे व रोजगारासंदर्भात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणे असे करारात नमूद करण्यात आले आहे.याप्रसंगी नेमिनाथ जैन तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. वानखेडे, उपप्राचार्य एच.एस. गौडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी. जी. जाधव, गटनिदेशक ए. के. वाघ, गटनिदेशक ए. के. वाघ, डी. एम. सातपुते, मधुर महेश गुजराथी तसेच फायर सेफ्टीचे प्राचार्य अभिकुमार शिंदे आदी.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण