शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी  दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:38 IST

पूर्वभागातील वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे पत्र वावीच्या सरपंच  नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांनी योजनेच्या अध्यक्षांना दिले आहे.

सिन्नर : पूर्वभागातील वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात टीसीएलच्या वापराअभावी गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे पत्र वावीच्या सरपंच  नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांनी योजनेच्या अध्यक्षांना दिले आहे.  योजनेतील गावांना शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी पाणीपुरवठा समिती अध्यक्षांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. वावीसह ११ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा  याजनेचे जलशुद्धीकरण केंद्र कोळगावमाळ येथे आहे. तेथून प्रक्रिया केलेले पाणी वावीयेथील मध्यवर्ती जलकुंभामध्ये आणले जाते व तेथून  योजनेतील गावांना वितरित  करण्यात येते. गेल्या महिना भरापासून योजनेतील गावांना टीसीएल विहिरीत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी  अतिशय गढूळ असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट बनला असल्याचे सरपंच गावडे, उपसरपंच काटे यांनी म्हटले आहे.  ग्रामस्थांकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. टीसीएलचा योग्य वापर करून शुद्ध पाणीपुरवठ्याच्यी विनंती करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याकडे गावडे व काटे यांनी लक्ष वेधले.  योजनेतील सहभागी असणाऱ्या वावीसह सर्व ग्रामपंचायती पाणीपुरवठा समितीकडे योजनेच्या संचलनासाठीचा सहभाग हिस्सा जमा करतात. नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप पदाधिकायांनी केला आहे.शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणीग्रामस्थांकडून दूषित पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. टीसीएलचा योग्य वापर करून शुद्ध पाणीपुरवठ्याच्यी विनंती करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील दूषित पाणीपुरवठा थांबला नसल्याकडे गावडे व काटे यांनी लक्ष वेधले. योजनेतील गावांना पुरेसा व पिण्यायोग्य पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी समितीची आहे. मात्र समितीकडून नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Waterपाणी