शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:34 IST

कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन जाहीर करण्यात आला असून, बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

कसबे सुकेणे : आजवर कसबे सुकेणेच्या दहा किलोमीटर अंतरावर पोहोचलेला कोरोना गावाच्या वेशीवर धडकला असून, बाणगंगेच्या पलीकडे हाकेच्या अंतरावर मौजे सुकेणे येथे बाधित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी (दि.१८) मौजे सुकेणेला कंटेनमेण्ट झोन जाहीर करण्यात आला असून, बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.सदर रु ग्ण सायन (मुंबई) येथे एका बँकेत नोकरीला आहे. तो १४ तारखेला मौजे सुकेणे येथे आल्यानंतर त्याला सर्दी व खोकला अशी लक्षणे दिसू लागली होती. त्यानंतर त्याने लागलीच स्वत:ला क्वॉरण्टाइन करत तपासणी करून घेतली. रविवारी (दि.१७) सायंकाळी साडेसात वाजता त्याचा अहवाल प्राप्त झाला.------------------------बाधित रुग्णावर गुन्हा दाखललॉकडाउन आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी मुंबईहून मौजे सुकेणे येथे आलेल्या संबंधित कोरोनाबाधित रु ग्णावर कसबे सुकेणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा बाधित रु ग्ण हा मुंबईहून ई-पास न घेता गावी परतला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या बाधित रु ग्णावर लॉकडाउन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली. नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन न करता ई-पास घेऊन स्थलांतर करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक