शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत लवकरच आदिवासी संकुलाची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:00 IST

छगन भुजबळ : घोटी येथे डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

ठळक मुद्दे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

घोटी : मुंबई, मराठवाड्यासह नाशिकला पाणी पुरवणारा इगतपुरी तालुका उन्हाळ्यात तहानलेला असतो. त्यामुळे शासनस्तरावर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, याशिवाय तालुक्यात आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आदिवासी संकुलाची उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डांगी जनावरांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केली. दरम्यान, पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ग्रामपालिका घोटी बुद्रुकच्यावतीने पशुसंवर्धन विभाग, तसेच जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित शेतकी, औद्योगिक, संकरित व डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉ. भारती पवार, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी भुजबळ यांनी सांगितले, इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर लवकरच भव्य दिव्य स्वरु पात चित्रनगरी स्थापन करण्यात येणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी , घोटीसारख्या शहरात एवढे मोठे प्रदर्शन होत असतांना त्यांना शासनाकडून निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने दरवर्षी या प्रदर्शनासाठी ३ लाख रु पये निधी दिला जातो परंतु, पुढच्या वर्षी या निधीमध्ये वाढ करण्यात येऊन तो ५ लाख रु पये दिला जाईल, असे स्पष्ट केले. 

 

टॅग्स :Nashikनाशिक