शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरला हॉकर्स झोनची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:19 IST

उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्यांची जागा निश्चित करून दिली.

उपनगर : उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्यांची जागा निश्चित करून दिली.  मनपा प्रशासनाकडून जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर साफसफाई करून हॉकर्स झोनची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपा अधिकाºयांनी शुक्रवारी संबंधित व्यावसायिकांना मार्किंग करून त्यांना नंबर टाकून बसण्याची जागा निश्चित करून दिली आहे. जॉगिंग ट्रॅकवर ६५ व्यावसायिकांना प्रत्येकी ५ फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिल्यानंतर विक्रेत्यांनी आपले हातगाडे व इतर साहित्य त्या ठिकाणी आणून दुकान थाटण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उपनगरचा मुख्य रस्ता मोकळा श्वास घेऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.मातोश्रीनगरच्या भाजीबाजाराचे स्थलांतर गरजेचेशांतीपार्क डीपी रोडवरील भाजीबाजाराचेही जॉगिंग ट्रॅकवरील हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर केल्यास तेथील व्यावसायिकांनाही हक्काची जागा उपलब्ध होईल. त्यामुळे शांतीपार्क-मातोश्रीनगर रस्त्यावर वाहतुकीस अडचणीचा ठरणारा हा भाजीबाजार स्थलांतरित करणे गरजेचे बनले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार