शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गडाख टीचर्स सोसायटीकडून सभासदांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 23:02 IST

सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल यांनी दिली.

सिन्नर : तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या श्री सूर्यभानजी गडाख सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटी, देवपूर ही सहकारी संस्था सभासदांना त्यांच्या ठेवींवर ८.५० टक्के दराने व्याज वाटप करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दौलतराव मोगल यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २२५हून अधिक सभासदांना २७ लाख ४७ हजार ७१२ रुपये वाटप करण्याचे ठरले.कोरोनामुळे सरकारने लॉकडाउन सुरू केल्याने राज्याच्या घटलेल्या उत्पन्नामुळे मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. अशा वेळी विविध प्रकारचे कर्ज, शासकीय देय रकमांचा चुकरा केल्यानंतर घरखर्चाची मोठी अडचण कर्मचाºयांना भेडसावत असतानाच टीचर्स सोसायटीच्या या निर्णयामुळे सभासदांना वेळेवर मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाने सभासदांच्या आयडीबीआय बँकेतील वैयक्तिक खात्यावर ही रक्कम तात्काळ वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.  यावेळी उपाध्यक्ष विलास पाटील, नानासाहेब खुळे, राजेंद्र मिठे, रामेश्वर मोगल, मच्छिंद्र आढाव, माधव शिंदे, अंबादास उगले, बाळासाहेब धूम, सीमा हांडगे, मंगला बोरणारे, एकनाथ खैरनार, विनायक काकुळते, व्यवस्थापक वसंत निरगुडे, वैभव गडाख, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक