शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात काँग्रेस उद्धव सेनेला धक्का, हेमलता पाटील,  माजी उपमहापौर रंजना बोराडे शिंदे सेनेत दाखल 

By संजय पाठक | Updated: February 12, 2025 16:04 IST

 पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

संजय पाठक

नाशिक : शिंदे सेनेमध्ये इनकमिंग सुरूच असून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि प्रदेश प्रवक्ता डॉ हेमलता पाटील तसेच सध्या उद्धव सेनेत असलेल्या माजी उपमहापौर रंजना बोराडे यांनी काल रात्री  दिल्ली येथे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला.

 पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मंत्री प्रताप जाधव, पक्षाचे नेते नरेश म्हस्के, नीलमताई गोरे,  नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे, उपनेते अजय बोरस्ते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्धव सेनेच्या युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दीपक दातीर यांनीही शिंदे प्रवेश केला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षाच्या नेत्या डॉ. हेमलता पाटील इच्छुक होत्या मात्र पक्षाला अनुकूल वातावरण असताना सुद्धा ही जागा परस्पर उद्धव सेनेला सोडण्यात आल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय अगोदरच जाहीर केल्या होत्या. अखेरीस त्यांनी शिंदे प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेच्या रंजना बोराडे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना