शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात येवल्यात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:32 IST

येवला : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसचे वाढवलेले दर तसेच महागाईच्या विरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहिमेस शहरातील विंचूर चौफुली येथून सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच्या या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत.

येवला : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅसचे वाढवलेले दर तसेच महागाईच्या विरोधात तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहिमेस शहरातील विंचूर चौफुली येथून सुरुवात करण्यात आली. काँग्रेसच्या या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढवले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे आधीच जनता आर्थिक संकटात सापडलेली आहे. अशा परिस्थितीत वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे येवल्यात स्वाक्षरी मोहीम अभियान राबविण्यात येत असल्याचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. समीर देशमुख यांनी यावेळी सांगितले.काँग्रेस पक्षातर्फे शहरातील प्रत्येक गल्लीत तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन महागाईविरोधात तसेच केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, भगवान चित्ते, कैलास घोडेराव, अण्णासाहेब पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष मंगलसिंग परदेशी, अमित पटणी, बाबासाहेब शिंदे, मुसा शेख, मुकेश पाटोदकर, झेड. डब्ल्यू. ताडगे, शकील शेख, शिवाजी वाबळे, भगवान रसाळ, दीपक खोकले, विष्णू पवार, मच्छिंद्र मढवई, भाऊसाहेब गायकवाड, नामदेव कांगणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण