शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

घरकुल निधीअभावी लाभार्थींचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 22:24 IST

देवगाव : ‘सर्वांना घरकुल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रखडली असून, राज्य शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा जवळ आला असताना अर्धवट स्थितीतला खोपा कधी पूर्ण होणार अशा गंभीर अवस्थेत लाभार्थींसमोर पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदेयक रखडली : ऐन पावसाळ्यात घरकुल लाभार्थी वाऱ्यावर

देवगाव : ‘सर्वांना घरकुल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात रखडली असून, राज्य शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा जवळ आला असताना अर्धवट स्थितीतला खोपा कधी पूर्ण होणार अशा गंभीर अवस्थेत लाभार्थींसमोर पेच निर्माण झाला आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपला आहे. राज्यात घरकुलाचा निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थींच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल, असे शासन स्तरावर सांगण्यात येत आहे. परंतु, पावसाळा सुरू झाला असताना आहे त्या स्थितीतल्या घराची मोडतोड करून अर्धवट स्थितीतल्या घरामुळे लाभार्थींचे हाल झाले आहेत. परिणामी बेघर होण्याची वेळ लाभार्थींवर ओढवली आहे.दुसºयाच हप्त्याला एवढा वेळ तर तिसरा, चौथा कधी मिळणार? आणि आमचे घरकुल पूर्ण कधी होणार या चिंतेत लाभार्थी आहेत. घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने पाया बांधून हप्त्याची वाट बघावी लागते आहे. यावर्षी तरी घर पूर्ण होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत लाभार्थींना पहिल्या हप्त्यात घरकुलाच्या पायाचे बांधकाम करून ठेवले आहे. मात्र तीन महिने उलटूनही लाभार्थींना घरकुलाचा दुसरा हप्ता मिळत नसल्याने तालुक्यातील घरकूल लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत