शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘देवगांधार’ संगीत सोहळ्याचा समारोप

By admin | Updated: January 23, 2017 00:17 IST

देव जन्मशताब्दी : अलकाताई मारूळकर यांचे शास्त्रीय गायन

नाशिक : ललित पंचम राग, ठुमरी आणि बाबुलमोराच्या सुमधूर गीतांच्या सादरीकरणाने गायिका अलकादेव यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत रंग भरले आणि सुश्राव्य गीतांच्या सुरावटीने सजलेल्या सोहळ्याची संगीतमय सांगता झाली. पंडित राजाभाऊ देव यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पुण्यस्मृतिप्रीत्यर्थ ‘देवगांधार २०१७’ या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या सोहळ्याची रविवारी सांगता झाली. देवगांधार-२०१७ या संगीत सोहळ्याचे द्वितीय पुष्प रविवारी गायिका अलकाताई देव- मारुलकर यांनी गुंफले.  रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या संगीतप्रधान कार्यक्रमात रसिकांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ गायिका अलकाताई देव-मारुलकर यांच्या शास्त्रीय गायनाने भारावलेल्या संगीतमय वातावरणात रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.  राग सौराष्ट्रभैरवने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ललितपंचम, व त्यानंतर भैरवीतील ठुमरी बाबुलमोरा गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. यावेळी नाशिकमधील संगीत क्षेत्रातील गुरूजन, गुणीजन आणि संगीतसाधक, संगीतप्रेमी उपस्थित होते.  अलकातार्इंना तबलावादक संजय देशपांडे, संवादिनीवर ईश्वरी दसककर, सुभाष दसककर यांनी साथसंगत केली. तानपुरा आणि स्वरसाथ स्वराली पणशीकर, रजिंदर कौर, कल्याणी दसककर यांनी साथसंगत केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.