शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चालविण्यासाठी लायसन्सची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:07 IST

शहरातील इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थी दरवर्षी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एक प्रकल्प सादर करतात. यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ते अपघातांचे आव्हान असताना त्यांनी त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बालवयातच सायकल चालविण्याचे लायसन्स देण्याची संकल्पना मांडतानाच हे लायसन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन टेस्टही डिझाइन केली आहे.

नाशिक : शहरातील इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थी दरवर्षी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एक प्रकल्प सादर करतात. यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांसमोर रस्ते अपघातांचे आव्हान असताना त्यांनी त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना बालवयातच सायकल चालविण्याचे लायसन्स देण्याची संकल्पना मांडतानाच हे लायसन्स देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन टेस्टही डिझाइन केली आहे.भारतात दररोज दर चार मिनिटांत रस्ता अपघातामुळे एक मृत्यू होतो. तर भारतीय रस्त्यावर रोज सोळा मुले मृत्युमुखी पडतात. ही समस्या ओळखून विद्यार्थ्यांनी अपघातांचे सर्वेक्षण करून सखोल संशोधनानंतर अपघातांची वेगवेगळी कारणे शोधून काढली. यात रहदारीचे नियम न पाळणे हे कारण सर्वाधिक प्रकर्षणाने समोर आल्याने प्रत्येकाला रहदारी नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना दहापेक्षा जास्त अभिनव कल्पना मांडतानाच शाळेतील विद्यार्थ्यांना दोन महिने प्रत्यक्ष उपाययोजना करून निरीक्षण केले. त्यातून वाहतूक नियम लहानपणापासूनच शिकवावेत आणि शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग असावा, असे मत विद्यार्थ्यांनी तयार केले. दुचाकी व मोटारसायकल चालवताना वाहतुकीचे नियम व व्यवहारिक अनुभवासाठी सायकल चालवतानाच त्या पाळल्या पाहिजेत. या कल्पनेवर शिक्कामोर्तब करीत वाहतुकीच्या नियमांसाठी अभ्यासक्रम आणि सायकल परवाना देण्यासाठी आॅनलाइन चाचणीची आखणी करून ७० टक्के गुण मिळविण्याऱ्या मुलांना सायकल परवाना देण्याची कल्पना मांडताना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी भारतातील सर्व विद्यार्थी लहानपणापासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली तर त्यांना रहदारीचे नियम पाळण्याची आणि रस्त्यावर सुरक्षित राहण्याची सवय होऊन अपघात नियंत्रित होऊन त्यात होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करता येणे शक्य असल्याचा निष्कर्ष या विद्यार्थ्यांनी नोंदविला आहे.या संशोधनासाठी नाशिक विभागाचे परिवहन अधिकारी यांच्यासह औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचीही विद्यार्थ्यांना मदत झाली.

टॅग्स :CyclingसायकलिंगNashikनाशिक