शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
8
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
9
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
10
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
11
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
12
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
13
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
14
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
15
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
16
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
17
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
18
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

पालिकेच्या कंपोस्ट खताचे दर ‘जैसे थे

By admin | Updated: May 22, 2016 01:12 IST

’प्रस्ताव : दुष्काळी स्थितीचा मागणीवर परिणाम

 नाशिक : यंदाची दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन महापालिकेने खतप्रकल्पावर तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दरामध्ये वाढ न करण्याचा प्रस्ताव महासभेवर ठेवला असून त्याला मंजुरी मिळणे निश्चित आहे.महापालिकेच्या खतप्रकल्पावर कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. सदर कंपोस्ट खत हे गोणीमध्ये प्रति टन ३ हजार रुपये तर सुट्या स्वरूपात २५०० रुपये प्रति टन या दराने विक्री केले जाते. यापूर्वी महापालिकेने खताला मागणी लक्षात घेता त्यात वेळोवेळी दरवाढ केलेली आहे. परंतु मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांकडून अपेक्षित अशी खताची मागणी आली नाही. सन २०१५-१६ या वर्षात खतप्रकल्पावर १५०० मे. टनपेक्षा जास्त खताचे उत्पादन झाले आहे. मात्र, विक्री केवळ ८०० मे. टन इतकीच झालेली आहे. त्यामुळे मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचे मिळून सुमारे १५०० मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाल्याने खताला मागणी रोडावली आहे. शेतकऱ्यांनीही सदर खताचे दर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा खताच्या दरात वाढ केल्यास विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा प्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी ठेवला आहे. (प्रतिनिधी)