शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:20 IST

पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही.

नाशिकरोड : पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही.  पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघाला आहे. केंद्र शासनाला पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ इंदिरा कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टी, महाराष्ट नवनिर्माण सेना आदी पक्ष, संघटनांच्या वतीने सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बिटको चौकातून सकाळी १०.३० च्या सुमारास राष्टÑवादी कॉँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, रमेश औटे, बाळासाहेब मते, रामू जाधव, विक्रम कोठुळे, मनसेचे साहेबराव खर्जुल, संतोष शहाणे, संतोष क्षीरसागर, भय्या मणियार, किशोर जाचक, रिना सोनार, श्याम गोहाड, अतूल धोंगडे, कॉँग्रेसचे रईस शेख, पोपटराव हगवणे, कामिल इनामदार, ज्ञानेश्वर चव्हाण, किरण लोखंडे आदिंनी शिवाजी पुतळा, देवी चौक, आंबेडकर पुतळा, सत्कार पॉर्इंट, मुक्तिधाम, वास्को चौक, मीना बाजार, गायकवाड मळा, दत्तमंदिर सिग्नलपासून बिटको चौकापर्यंत फेरी मारून व्यावसायिकांना बंद करण्याचे आवाहन केले.प्रवाशांची झाली गैरसोयबंदच्या काळात एसटी बसेसचे होणारे नुकसान लक्षात घेऊन सोमवारी पहाटेपासून शहर वाहतूक व लांब पल्ल्याच्या बाहेरगावच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, कामगार आदींची मोठी गैरसोय झाली. नाशिकरोड रेल्वेस्थानकांत उतरलेल्या प्रवाशांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे बसस्थानक सकाळपासून ओस पडले होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदcongressकाँग्रेस