शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 01:05 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

ठळक मुद्देकेंद्रीय वखार महामंडळाच्या वेअर हाउसमध्ये सदर प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मागविण्यात आलेल्या यंत्रांची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मंगळवारी बॅलेट व कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्राची प्रथम सरमिसळ करण्याची पहिल्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या वेअर हाउसमध्ये सदर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मतदानयंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, उपायुक्त महानगरपालिका, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या ईएमएस यामध्ये सर्व प्रकारच्या इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. सदर प्रणाली ही अत्यंत अचूक व पारदर्शक तत्त्वावर निर्माण करण्यात आली असल्याचे मांढरे यांनी सांगितले.जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे २० व ३० टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदार-संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली आहेत. संगणकीयप्रणालीच्या साह्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण करण्यात आल्याची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली. सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्राचे वाटप होणार असून, व्हीव्हीपॅट यंत्र वाहतूक करताना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापर्यंत व्हीव्हीपॅट मशीन नेताना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्योचही सांगितले. विधानसभा मतदारसंघ-निहाय १५ मतदारसंघात ४५७९ मतदान केंद्रांना प्रत्येकी ५५०१ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५९६१ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.  यावेळी जिल्ह्यातील सर्व नायब तहसीलदार व निवडणूकप्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019