शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 18:58 IST

येवला : दिंडोरी अनुसूचित जमाती लोकसभा मतदार संघ अंतर्गत ११९ येवला विधानसभा मतदार संघात २९ एप्रिलच्या रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग येवल्यात पार पडला.

ठळक मुद्देमहात्मा फुले नाट्यगृह :१६०० कर्मचाऱ्यांना केले अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन

येवला : दिंडोरी अनुसूचित जमाती लोकसभा मतदार संघ अंतर्गत ११९ येवला विधानसभा मतदार संघात २९ एप्रिलच्या रोजी होणाºया लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येची तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर १६०० कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण वर्ग येवल्यात पार पडला.येथील महात्मा फुले नाट्यगृहासह जनता विद्यालयात दोन रविवार (दि.७) व सोमवार (दि.८) या दोनिदवसात दोन सत्रात सकाळी ११ ते २ व दुपारी २ ते ५ यावेळेत निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास वारु ळे, रमेश अन्नदाते, राजेंद्र वारु ळे, प्रकाश बुरुंगळे व २७ क्षेत्रीय अधिकारी यांनी पहिल्या टप्प्यातील ८०० प्रशिक्षणार्थीनी रविवारी दिवसभर प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणात राजेंद्र पाटील आणि रोहिदास वारु ळे यांनी सर्व मतदान केंद्गाध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक कामकाजासंबंधी स्क्र ीनवर विविध विषयाबाबत माहिती देण्यात आली.सदर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव अधिकारी व कर्मचारी यांना मतदान यंत्राची हाताळणी करणेबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रारंभीच्या पहिल्या सत्रात सकाळी ११ ते २ या वेळेत चित्रफीतीवरून तर दुपारी २ ते ५ या दुसºया सत्रात प्रत्यक्ष मतदान प्रक्रि या कशी पार पाडणार. याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.यानंतर प्रत्येक वर्गात ३० मतदान कर्मचारी वर्गाची विभागणी करण्यात आली. प्रत्येक सत्रातील ६०० कर्मचाºयांना प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची हाताळणी करण्याचे प्रशिक्षण येथील जनता विद्यालयात क्षेत्रीय अधिकारी यांनी १३ मशीनद्वारे प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष मतदान केंद्रावर वोटिंग मशीन कसे सील करावयाचे? मतदान केंद्राची मांडणी कशी करायची? प्रशिक्षण वर्गात सर्व कर्मचारी यांना निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी व निवडणुकीचे दिवशी करावयाचे संपूर्ण कामकाजाची माहिती देण्यात आली, तसेच कामकाज पार पाडतांना घ्यावयाच्या दक्षता, भरावयाचे सर्व नमुने व लिफाफे तसेच इतर आवश्यक बाबींची व राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या काही महत्वाचे आदेशांचीही माहिती देण्यात आली. सदर निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाचे इलेक्ट्रॉनिक मशिनचा वापर यासह अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.यंदाच्या मतदान प्रक्रि येत नवीन बदलाची माहितीमत पडताळणी, दिव्यांग मतदारांना सुविधा, अभिरु प मतदान करण्याची ५० मतांची मर्यादा, मतदानाकरिता एम ३ एचव्हीएम नवीन यंत्र वापर, मतदानात विसंगती आढळल्यास तक्र ार करण्याची मुभा, यानवीन समाविष्ट बाबींची माहिती यावेळी देण्यात आली. दुसरा प्रशिक्षण वर्ग २० व २१ एप्रिल रोजी व तिसरा वर्ग २८ एप्रिलला घेतला जाणार आहे.