शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार : रहिवासी जागेचा विनापरवाना व्यावसायिक वापर अंबडच्या नऊ भंगार व्यावसायिकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:10 IST

नाशिक : महापालिकेचे रहिवासी वापराचे आरक्षण असताना त्यावर विनापरवाना व्यावसायिक दुकाने थाटून भंगारचा व्यवसाय करणाºया नऊहून अधिक भंगार व्यावसायिकांविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व गृहरचना अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : महापालिकेचे रहिवासी वापराचे आरक्षण असताना त्यावर विनापरवाना व्यावसायिक दुकाने थाटून भंगारचा व्यवसाय करणाºया नऊहून अधिक भंगार व्यावसायिकांविरोधात महापालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व गृहरचना अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी भरारी पथकातील कर्मचारी महेंद्रकुमार दिनकर पगारे (५३) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर-अंबड लिंक रोडवर महापालिकेने केवळ रहिवासी वापराची मुभा असून, नगररचना विभागाने हा परिसर रहिवासी वापराकरिता असल्याचे अधिकृत केले आहे़ असे असताना महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना अनधिकृतपणे बांधकामे व रहिवासी ठिकाणाचा वापर भंगार मालाच्या दुकानांसाठी केला़ विशेष म्हणजे महापालिकेने वारंवार नोटिसा देऊनही भंगार व्यावसायिकांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली़