शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात संचारबंदी अधिक कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 00:49 IST

नाशिक : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.

नाशिक : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा वाहने वगळता कोणीही रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्णातील कुठल्याही गावांमध्ये कोणी परदेशवारीवरून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन सिंह यांनी केले आहे. जिल्ह्णातील संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता खपवून घेतले जाणार नाही. जिल्ह्णाच्या सर्व सीमावर्ती नाक्यांवर तैनात अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक वाहन तपासण्याचे आदेश दिले गेले आहेत. केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथिल केले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; मात्र अन्य कोणतेही वाहन रस्त्यावर आल्यास चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस