शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ आयडीचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:18 IST

सिन्नर : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना व अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय झाला. दोन आमदार, संघटनांतील शिक्षकांचे चार जिल्ह्यातून आठ प्रतिनिधींचा यात समावेश असेल. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत झालेल्या पुणे येथील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देनिर्णय : फाइलींचा निपटारा करण्याच्या सूचना

सिन्नर : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना व अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय झाला. दोन आमदार, संघटनांतील शिक्षकांचे चार जिल्ह्यातून आठ प्रतिनिधींचा यात समावेश असेल. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत झालेल्या पुणे येथील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण संचालक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातल्या मसावद तालुक्यातील थेपडे विद्यालयाच्या पराग पाटील या शिक्षकाने शालार्थ आयडी मिळत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. डॉ. तांबे यांनी याबाबतचे गांभीर्य शिक्षण विभागाला समजावण्यासाठी पुणे येथे बैठक घेतली. शेतकऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या आत्महत्या होतील, असा इशारा डॉ. तांबे यांनी अधिकाºयांना दिला.शालार्थ आयडीबाबत तत्कालीन संचालक गंगाधर म्हमाणे यांनी सुनावणी घेतली आहे. त्या फाईल नवीन संचालकांना तपासता येणार नसून खाली पाठवत असल्याचे सोळंकी यांनी सांगताच आमदार तांबे यांनी आगीतून निघून फुफाट्यात पडण्यासारखा हा प्रकार असल्याचे सुनावले. विभागीय अध्यक्ष, उपसंचालकांना १८ जूनपर्यंत फाईल निकालात काढण्याच्या सूचना केल्या असून, आयडी देण्यासारखी स्थिती असणाºयांना त्वरित देण्याचे सांगितले असल्याचे सोळंकी म्हणाले. त्रुटी असल्यास त्वरित कळवाव्या, किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करावे, असेही सांगितल्याचे ते म्हणाले. कामाला गती येईल फाईल तपासणीसाठी संघटना मिळवून समांतर समिती नेमावी. त्यामुळे कामाला गती येईल. त्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल, असे डॉ. तांबे, सचिव देशमुख यांनी सांगितले. सोळंकी यांनी त्यास मंजुरी देत समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.