शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाने मागविली मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:50 IST

लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीच्या अखेरीस वाजण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाºया तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची माहिती व त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांची संख्या तसेच या कर्मचाºयांनी उपलब्धता कशी होईल याची माहिती तातडीने मागविली आहे.

ठळक मुद्देअति तत्काळ : तयारीला प्राधान्य देण्याच्या सक्तीच्या सूचना

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे बिगुल फेब्रुवारीच्या अखेरीस वाजण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाकडून केल्या जाणाºया तयारीचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय नवीन मतदान केंद्रांची माहिती व त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांची संख्या तसेच या कर्मचाºयांनी उपलब्धता कशी होईल याची माहिती तातडीने मागविली आहे.निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार कोणत्याही निवडणुकीपूर्वी किमान ९० दिवस अगोदर तयारी होणे अपेक्षित असल्याने निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सक्तीच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील मतदारांची संख्या लक्षात घेता सध्या ४४४६ इतकी मतदान केंद्रे असून, त्यात दोन लाख ११ हजार मतदारांची नव्याने भर पडणार आहे. त्यामुळे वाढीव मतदारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सहायकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून, त्याची संख्या दीडशेच्या घरात असेल. लोकसभा निवडणुकीसाठी ही मतदान केंद्रे सहायकारी म्हणून राहतील, तर विधानसभा निवडणुकीत या वाढीव मतदान केंद्राची भर पडणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार कर्मचाºयांची गरज भासणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारElectionनिवडणूक