शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाणीपुरवठ्याबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:34 IST

प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसेवक यांनी तातडीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्र दिले.

इंदिरानगर : प्रभाग ३० मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने दखल घ्यावी यासाठी आमदार देवयानी फरांदे, प्रभागाचे नगरसेवक यांनी तातडीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्र दिले.  गेल्या वर्षापासून इंदिरानगर, राजीवनगर, कलानगर, संताजीनगर, श्रद्धाविहार कॉलनी, श्रद्धा गार्डन, शिव कॉलनी, पांडवनगरी, एकता कॉलनी, रॉयल गार्डन, सार्थकनगर यासह परिसरात पाण्याची गंभीर झाली आहे. परिसरातील पाणी प्रश्नामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.  होळीच्या दिवशी प्रभागाच्या नगरसेवकासह सुमारे दीडशे महिलांनी राजे छत्रपती चौकात पाणीपुरवठा अधिका-यांना घेराव घालून बोंबाबोंब आंदोलन केले होते. त्यावेळी अधिकाºयांनी पाणी पूर्ण सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च असून, तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे पत्र आयुक्त तुकाराम मुढे यांना समक्ष भेटून प्रभागाचे नगरसेवक सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, अ‍ॅड. श्याम बडदे यांनी दिले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका