शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:19 IST

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये समाधान : चिखलातून काढावी लागत होत वाट

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.नांदूरशिंगोटे येथील गर्जे वस्तीकडे जाणाºया रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके व माजी सरपंच दामोधर गर्जे यांच्या हस्ते करण्यात आला. नांदूरशिंगोटे येथील व परिसरातील शिवार रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली होती. त्यामुळे शेतक?्यांना चिखलातून वाट काढावी लागत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकाºयांनी याबाबत जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे यांच्याकडे शिवार रस्त्याबाबत गाºहाणे मांडले होते. प्रामुख्याने गर्जेवस्तीकडे जाणाºया रस्त्यावरील नाल्यांमधील पाण्यातून परिसरातील शेतकºयांना ये जा करावी लागत होती. तसेच शेतातील शेतमाल बाजारात नेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता. आमदार कोकाटे यांच्या निधीतून या शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. सदरच्या नाल्यात सिमेंट पाईप टाकून तसेच त्यावरील रस्त्यावर मुरुम टाकून मजबूतीकरण करण्यात येत आहे. याप्रसंगी तुकाराम मेंगाळ, दत्ता मुंगसे, संदीप शेळके, नामदेव गर्जे, सुरेश कुचेकर, सुदाम आव्हाड, शरद दोंड, सोमनाथ शेळके, दिनकर वाघचौरे, सुरेश शेळके आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. नाल्यातील सिमेंट मोरीचे काम झाल्याने परिसरातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत