शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

हास्यरंगात निनादले भावगीतांचे सूर

By admin | Updated: May 10, 2014 23:53 IST

इंदिरानगर वसंत व्याख्यानमाला

इंदिरानगर वसंत व्याख्यानमालानाशिक : आचार्य अत्रे, पु़ ल़ देशपांडे यांच्या शैलीतील अस्सल विनोद व जीवनातील विनोदी प्रसंग सांगून श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतानाच जुन्या आठवणीतील गाणी गात ज्येष्ठ गायक अनंत देशपांडे यांनी मैफ ल रंगवली़ इंदिरानगर येथे आयोजित वसंत व्याखानमालेत देशपांडे यांनी चौथे पुष्प गंुफ ले़ त्यांना कवयित्री मधुरा गोरे यांनी साथ दिली़ विनोद, कविता व गाणी अशी अनोखी मैफ ल यावेळी रंगली़ जीवनात कळत न कळत घडणारे प्रसंग असो की ओठावर येणारे कोणतेही गीत असो गायकाला ते आनंद देत असते़ तसाच आनंद प्रत्येक कलाकाराने श्रोत्यांना देण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले़ जीवनातील विविध विनोदी प्रसंग, अत्रे, पु़ ल़ देशपांडे यांचे विविध किस्से सांगतानाच देशपांडे यांनी तोच चंद्रमा नभात, सखी मंद झाल्या तारका, अजून अंबरात अशी विविध गीते सादर केली़ कवयित्री गोरे यांनी प्रेम, निसर्ग, जीवन यांवर कविता सादर केल्या़ त्यांना चारूदत्त दीक्षित व दीपक दीक्षित यांनी साथ संगत केली़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र करंबळेकर यांनी केले़