शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

येवला तालुक्यातील गावांची एकत्रित दिंडी पंढरपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:48 IST

येवला : पाऊले चालती पंढरीची वाट यासाठीच येवला तालुक्यातील विविध १५ गावे एकत्र येऊन येवला ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी व श्री यशवंत महाराज देवमामलेदार पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले.

येवला : पाऊले चालती पंढरीची वाट यासाठीच येवला तालुक्यातील विविध १५ गावे एकत्र येऊन येवला ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज पालखी व श्री यशवंत महाराज देवमामलेदार पालखीचे येवल्यात स्वागत करण्यात आले.ज्ञानेश्वरदास महाराज, निवृत्ती महाराज(दिंडीचालक) यादवराव येवले, गुलाब गुठले (चोपदार), विठ्ठल चव्हाण(विणेकरी),यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी १०वाजता येवला तालुक्यातील१५ गावातील वारकऱ्यांच्या दिंडीचे आगमन येवला विंचूर चौफुलीवर झाले. मेनरोड, जब्रेश्वर रोड, शिंपी गल्ली मार्गाने नामदेव विठ्ठल मंदिरात पोहचली. येथे प्रभाकर झळके, यांनी दिंडीचालक निवृत्ती महाराजांना गंधलावून,पालखी पूजन केले. मुकेश लचके, अरविंद तूपसाखरे, दत्तात्रय नागडेकर, यांनी स्वागत केलेया दिंडीत सुमारे १५० वारकरी बंधू भगनी सहभागी झाले आहेत. टाळ मृदंग खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत निघाली.यावेळी सेनापती तात्या टोपे शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.मुन्ना लचके,जानकीराम शिंदे, मनोहर कर्हेकर,राम तुपसाखरे, रमाकांत खंदारे, जयवंत खांबेकर, संतोष टिभे, प्रकाश खंदारे,पंकज शिंदे,वरद लचके, सोमनाथ लचके, सचिन भांबारे, व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले..