शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीची रंगीत तालीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:01 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करीत रंगीत तालीम घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाने मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करीत रंगीत तालीम घेतली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट  देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार असली तरी, मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांना सकाळी साडेसहा वाजताच उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतमोजणी तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रारंभी मतपत्रिका तयार करून डमी मतदान करून घेण्यात आले व त्यात वैध, अवैध व संशयित मतपत्रिका कशा ओळखाव्या याचे प्रात्यक्षिके देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या पद्धतीची माहिती कर्मचायांना देण्यात आली.एकूण वैध मतांवरून विजयी होण्यासाठी कोटा ठरवून त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी करण्यात आली व प्रत्येक उमेदवाराच्या नावे करण्यात आलेल्या पेटीत त्याच्या नावाची मतपत्रिका टाकण्यात येऊन त्याची मोजणी करण्यात आली. साधारणत: दोन तास चाललेले हे प्रशिक्षण व रंगीत तालीम यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन्, सहायक अधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, वासंती माळी, अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार गणेश राठोड, शरद घोरपडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनीही मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

टॅग्स :Electionनिवडणूक