शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सर्कस कलाकारांचे भावविश्व उलगडणारे ‘हे रंग जीवनाचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:30 IST

सर्कस या धाडसी पण लोप पावत चाललेल्या कलेमुुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले, तरी सर्कसमध्ये काम करणाºया कलाकारांचे जीवन कसे आहे, त्यांना जीवनात कसा संघर्ष करावा लागतो याचे दृश्य ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगातून दाखविण्यात आले.

राज्य नाट्य स्पर्धानाशिक : सर्कस या धाडसी पण लोप पावत चाललेल्या कलेमुुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत असले, तरी सर्कसमध्ये काम करणाºया कलाकारांचे जीवन कसे आहे, त्यांना जीवनात कसा संघर्ष करावा लागतो याचे दृश्य ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगातून दाखविण्यात आले.  महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेला सोमवार (दि. ६) पासून विजय नाट्यमंडळाची कलाकृती असलेल्या ‘हे रंग जीवनाचे’ या नाट्यप्रयोगाने मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक नेताजी भोईर यांनी त्यांच्या आयुष्यात सर्कसचा बँड वादनकार आणि बँड मास्टर म्हणून आलेल्या अनुभवावर आधारित या प्रयोगाची निर्मिती केली असून, तीसपेक्षा अधिक कलावंतांचा समावेश असलेल्या या नाट्यप्रयोगात सर्कसचा अवघा तंबू यावेळी रंगमंचावर अवतरल्याचा भास प्रेक्षकांना झाला. सर्कशीतील विदूषक, वेगवेगळे प्राणी आणि पक्षी, जादुगार यांसह दोरीवरून उड्या मारणाºया युवती असे सगळेच सर्कशीला साजेसे दृश्य नाटकातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.  एकीकडे सर्कशीतील कलावंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतानाच दुसरीकडे मात्र पडद्यामागे कलाकारांची जीवनाच्या संघर्षासाठी सुरू असलेली धडपड मिळणारा क्षणभराचा वेळ किती महत्त्वाचा ठरतो हे दाखविण्याचा प्रयत्न या प्रयोगातून सादर करण्यात आला. शनिवार, दि. २५ पर्यंत चालणाºया नाट्यप्रयोगांचा नाट्यप्रेमींनी आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.आज सादर होणारे नाटक -  ‘विच्छा माझी पुरी करा’संस्था : सूर्या, सामाजिक युवा कला केंद्र. वेळ : संध्याकाळी ७ वाजता