शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रथसप्तमीनिमित्त सामूहिक सूर्यपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:12 IST

भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथे रथसप्तमीच्या पर्वकालावर सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी सामूहिक सूर्यपूजन करून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले.

सामूहिक सूर्यपूजनप्रसंगी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविक.ओझर टाउनशिप : भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकविते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथे रथसप्तमीच्या पर्वकालावर सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी सामूहिक सूर्यपूजन करून सूर्यदेवतेला अर्घ्य अर्पण केले.जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्यासह भाविकांनी रथसप्तमीनिमित्त भगवान सूर्यनारायणाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सामूहिक सूर्यपूजन केले. आश्रमाच्या वतीने उपस्थित भाविकांना माहिती देताना सांगितले की, माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यनारायण आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला सात घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यामध्ये उच्च देवतांचे इंद्र हे प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम