शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे गहू, हरभरा बहरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:28 IST

रामनगर : वाढलेल्या थंडीने गहू ,हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.

रामनगर : निफाड तालुक्यातील यंदाच्या वर्षीच्या थंडीने सर्व विक्रम मोडीत काढत निचांकी तपमानाची नोंद केली. कडाक्याच्या थंडीने संपुर्ण निफाड तालुक्यातील गावाना हुडहुडी भरवली. तपमानाने अगदी २-३ अंशा पर्यत पारा घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले. थंडीने द्राक्ष उत्पादनावर विपरीत परीणाम होण्याची भिंती शेतक-यांना वाटत आहे. परंतु वाढलेल्या थंडीने गहू ,हरभरा पिकांना मोठा फायदा झाला असल्याचे चित्र निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.मागील महिन्यापासून निफाड तालुक्यात कडाक्याची थंडी पडली. जोरदार थंडीचा फटका द्राक्ष,डाळिंब उत्पादकांना सोसावा लागला .तरी पण रब्बी हंगामातील मुख्य पिके म्हणजे गहू,हरभरा यांना मात्र थंडीचा फायदा झाल्याचे चित्र परिसरांत दिसत आहे. रब्बी पिकांना थंडी पोषक असते. थंडीमुळे गहू,हरभरा पिके जोरदार बहरली असुन उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहे. तालुक्यात अंदाजे दहा ते अकरा हजार हेक्टरवर गहू हरभरा पेरणी झाली असून त्यापासून चांगले उत्पादन शेतकºयांच्या हाती येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत निफाड तालुक्यात कमी पाऊस पडला . त्याचा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांच्या पेरणीवर झाला . दरवर्षी तेरा ते चौदा हजार हेक्टरवर होत होती .कमी पावसामुळे यंदा मात्र त्यात घट झाल्याचे चित्र पहायला मिळते.पेरणीनंतर सुरवातीच्या काळात थंडी कमी होती मात्र मागील मिहन्यापासून कडाक्याच्या थंडीने जोर धरला आहे .त्यामुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा व इतर रब्बी हंगामातील पिके जोरदार बहरली आहे . 

टॅग्स :Nashikनाशिक