शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे पिके तरारली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:46 IST

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होऊन थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे.सततचे ढगाळ हवामान व दुपारी उन्हाच्या चटक्यांनी शेतातील पिके पिवळे पडुन खराब होऊ लागले होते.या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना गव्हु,हरभरा ,कांदा,टमाटे,कोबी व फ्लावर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किड,मावा,तुडतुडे,चिकटा आदी विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत होता.त्यामुळे शेतकर्यांना दररोज महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत होत्या.दररोज वातावरणात कधी ढगाळ तर कधी तीव्र उन्हाचे चटके अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला होता.अचानक गायब झालेल्या थंडीमुळे रब्बीच्या सर्वच पिकांचे पिवळे पडुन नुकसान होण्यास सुरवात झाली होती.दरम्यान गेल्या आठवड्या पासून वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याने पिकांची विविध रोगांपासून मुक्तता होण्यास मदत झाली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी पडणा-या थंडीमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे.त्यामुळे रब्बीचे सर्वच पिके सध्या तरारली आहे.सध्याचे वातावरण शेती पिकांना पोषक असल्यामुळे शेती-शिवारातील अन्य पिकांबरोबर गव्हु व हरभ-यांचे पिके तरारली आहे.सध्या असलेले वातावरण आणखी पंधरा दिवस टिकून राहिले तर गव्हा बरोबर हरभ-याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.----------------------यंदाच्या वर्षी वरूणराजाने चांगली क्रु पाद्रूष्टी केल्याने आजही गावातल्या सर्वच नद्यांना पाणी झुळ-झुळत आहे.परिणामी विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे येरवी जानेवारीनंतर भकास दिसणारा नायगाव खोरा यंदा फेब्रुवारी मिहण्यातही हिरवागार दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक