शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पित्याकडून सरकारी रुग्णालयाला शवपेटी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:13 IST

चांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणू सरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देसामाजिकबांधिलकी : आईचे अंत्यदर्शन होऊ न शकलेल्या मुलीच्या व्यथेने निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड/येवला : चांदवड येथे पत्नीचा मृतदेह शवपेटीअभावी मुलीच्या अंत्यदर्शनासाठी ठेवू न शकलेल्या एका पित्याने इतरांची गैरसोय टळावी म्हणूसरकारी रुग्णालयाला वातानुकूलित शवपेटी भेट देत दातृत्वाचे दर्शन घडविले.चांदवड येथील विनायक थोरे यांच्या पत्नी सुमन यांचे २२ मार्च रोजी निधन झाले. मुलगी रत्नागिरी येथे राहत असल्याने तिला यायला उशीर होऊन म्हणून अंत्यसंस्कार लांबणीवर टाकताना मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटीची आवश्यकता होती. थोरे यांनी शवपेटीचा शोध घेतला, मात्र मिळू शकली नाही. शेवटी लाकडी पेटी बनवून घेऊन त्यात बर्फ टाकून मृतदेह ठेवला.परंतु, बर्फ वितळू लागल्याने पुन्हा बर्फ मिळणेही अवघड बनल्याने अंत्यविधीचा निर्णय घेतला; परंतु मुलीला अंत्यदर्शन घेता आलेनाही याची रुखरुख लागून राहिली. आपल्या सारखी इतरांची गैरसोय होऊ नये म्हणून थोरे यांनी पत्नीच्या निधनानंतर वातानुकूलित शवपेटी रुग्णालयाला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि पन्नास हजार रुपये खर्च करून वातानुकूलित शवपेटी रुग्णालयाला भेट दिली. २२ मार्चला माझी पत्नी सुमनचे निधन झाले. माझी मुलगी एक रत्नागिरीला राहत असल्यामुळे ती काही येऊ शकत नव्हती. वातानुकूलित पेटीही उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार तातडीने करण्यात आले. इतर नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून चांदवडच्या सरकारी दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि नगराध्यक्ष यांच्या साक्षीने वातानुकूलित पेटी भेट दिली.-विनायक थोरे, मयत सुमन यांचे पती गेल्या अनेक वर्षांपासून चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये वातानुकूलित शवपेटी मिळावी, अशी मागणी होती. आपल्याकडे बॉडी कॅबिनेट मार्च नेट आरोग्य विभागाकडून मिळाली होती; पण ती अनेक वर्षांपासून नादुरुस्त आह. याबाबत चार वेळा पत्रव्यवहारही झाला. चांदवडचे ज्येष्ठ नागरिक विनायक शिवराम थोरे यांनी रुग्णालयाला शवपेटी भेट देऊन इतरांची गैरसोय टाळली आहे.- सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, चांदवड

टॅग्स :hospitalहॉस्पिटलDeathमृत्यू