शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:14 IST

येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : येवला तालुक्यातील मुरमी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी येवला तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मंडप टाकल्याबद्दल या गुन्ह्याची नोंद झालेली असून, त्यामुळे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आठ दिवसांत जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे.सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय येवला येथील आवारात कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगी शिवाय मंडप टाकून उपोषण सुरू करून मुरमीच्या ग्रामस्थांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला आहे. त्यानुसार, आनंदा बाबूराव पानसरे, गणेश बबन बगाटे, रावसाहेब केशव शिंदे, बाळू शिवराम जोंधळे, आनंदा त्र्यंबक सोनवणे, सुनीता रामदास जोंधळे, बाबासाहेब अशोक शिंदे, राजाराम शंभू पानसरे, बबन निवृत्ती शेळके (सर्व राहणार मुरमी, ता. येवला) यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक मनमाड रागसुधा आर., येवला शहर पोलीस निरीक्षक एन.आर. नागदरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक