शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:14 IST

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.

येवला : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.  येवला शहर हद्दीतील सर्वच उद्घाटनाचे फलक कागदाने झाकण्याची मोहीम येवला पालिकेने सोमवारी सकाळीच सुरू केली. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे फलक झाकण्यात आले आहे. येथील सेनापती तात्या टोपे स्मारकचा उद्घाटनाचा फलक झाकण्यासह अन्य कामे पालिका कर्मचाऱ्यांनी केली. मतदार प्रभावित होऊ नये म्हणून शहर हद्दीतील सर्वच राजकीय पक्षांचे फलक, उद्घाटनाच्या कामाचे फलक झाकण्याचे काम केले जात आहे. येवला पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी काय व कसे काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले.  मुळातच पालिकेची सर्वच कामे ठप्प असताना आचारसंहिता लागली. आता तर आचारसंहिता लागू झाल्याने येवला पालिकेची सर्वच कामे ठप्प राहणार आहेत. त्यामुळे परिस्थितीत काहीही बदल नसला तरी आता काम होत नाही अशी ओरड किमान आचारसंहिता असल्याने करता येणार नाही. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत त्या कामांना अडचण येणार नाही. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे. पालिका अध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांची शासकीय वाहने पालिकेने जमा करून घेतली आहे. निवडणुकीसाठी पूर्ण जिल्ह्याला आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.मुख्याधिकायांच्या सूचनानिवडणुकीवर परिणाम करणारे गावातील सर्व प्रकारचे फलक काढून घेणे, शासकीय मालकीची वाहने ताब्यात घेणे, रॅलीसह विविध कार्यक्र माच्या अधिकृत परवानग्या काढणे याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. सर्व कामे तत्परतेने करण्याचे सूचित केले. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक