शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विंचूर येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:09 IST

विंचूर : जम्मु काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

विंचूर : जम्मु काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याच्या निषेधार्थ विंचूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील तीनपाटीवर नागरिकांच्यावतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. बंदचे आवाहन करण्यात आल्याने येथील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील सर्व दुकाने तसेच गावातील प्रमुख बाजारपेठांमध्ये व्यावसायिकांनी उत्सफुर्तपणे आपले व्यवहार बंद ठेवले. मारवाडी पेठ, बाजार गल्ली या प्रमुख पेठांमध्ये बंदमुळे शुकशुकाट जाणवत होता. तीनपाटीवर सर्वपक्षीय तसेच नागरिकांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करु न शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कैलास सोनवणे, संजय शेवाळे, दादाभाई काद्री, नितीन गायकवाड, रमेश सालगुडे, रणजीत गुंजाळ, महेंद्र पुंड, ईब्राहीम मोमीन, नागरे यांनी भ्याड हल्याचा निषेध केला. याप्रसंगी ज्ञानेश्वर पवार ,काकासाहेब दरेकर, नानासाहेब जेऊघाले, निलेश दरेकर, सचिन दरेकर, मनोज धारराव, योगेश खुळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, अनिल विंचूरकर, प्रकाश काकड, गोरख सोनवणे, राहुल कापसे, पप्पु शेख,सुनिल ताजणे, दिपक राऊत, दिपक पुंड, हिरामन पेखळे, भाऊराव सांगळे, भुषण रांधव, अमोल खापरे, गिते, शेख, मोमीन, ठुबे, लोहारकर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक