शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

ढगाळ वातावरणाने द्राक्षपीक धोक्यात

By admin | Updated: February 20, 2016 21:24 IST

ढगाळ वातावरणाने द्राक्षपीक धोक्यात

वणी : परिसरात शेतकरी चिंतितवणी : कांद्याच्या दरातील घसरणीमुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आला असताना आता ढगाळ वातावरणाने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात कांदा व द्राक्षे या पिकांचे मोठा प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते; मात्र कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक व परराज्यातील उत्पादनामुळे कांद्याच्या दरात घट झाल्याने उत्पादकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. तालुक्यात इतरांच्या तुलनेत सदर नगदी पीक घेण्याकडे कल आहे. हजारो एकर द्राक्षबागांची लागवड तालुक्यात आहे. परराज्याबरोबर परदेशातही तालुक्यातील द्राक्षांचा नावलौकिक आहे. मात्र सद्यस्थितीतील प्रतिकूल वातावरण द्राक्षास मारक आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांमधील साखर कमी होते. त्यामुळे नैसर्गिक गोडीवर त्याचा परिणाम होतो. तसेच काही रोगाचाही प्रादुर्भाव होतो त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तारेवरची कसरत उत्पादकांना करावी लागते, अशी माहिती उत्पादकांनी दिली. द्राक्षांवर वर्षभराचे आर्थिक नियोजन उत्पादकांचे अवलंबून असते. उदरनिर्वाहाबरोबर कौटुंबिक जबाबदारी, शेती व्यवसायास लागणारा तत्सम खर्च, कर्ज या सर्व बाबी त्यावर अवलंबून असतात. समाधानकारक व अपेक्षित दर मिळाले तर जबाबदारीचे चक्र पूर्ण होते, नाहीतर उत्पादक आर्थिक कोंडीत अशा अनाहुत संकटामुळे सापडतात. (वार्ताहर)