शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचे दिवाळीवर सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:46 IST

शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते.

नाशिक : शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते.  शहरातील बाजारपेठा तेजीत असताना रविवारी अचानक जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची आणि रस्त्यावरील विक्रेत्यांचीही धावपळ उडाली असताना सोमवारीही ढगाळ वातावरण असल्याने हीच परिस्थिती आजही पुन्हा उद्भवणार की काय अशी शंका नाशिककरांच्या मनात होती. त्यामुळे रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले त्यांचा माल झाकण्यासाठी आवश्यक साहित्याच्या तयारीत दिसून आले. नागरिकांनीही वातावरणाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडून खरेदी केली. वातावरणात दुपारनंतर बदल होऊन पावसाची शक्यता कमी झाल्याने बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. धनत्रयोदशीच्या दिवशी मौल्यवान दागिन्यांसह लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्याचीही नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.मूर्तीला मागणीलक्ष्मीपूजनाचा मुहूर्त अवघा एका दिवसावर येऊन ठेपल्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक केरसुणी, लाह्या, बत्तासे आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनासाठी महालक्ष्मी मूर्तींनाही मागणी वाढल्याचे दिसून आहे. अनेकांनी चांदीची लक्ष्मी मूर्ती घडवून घेतली असून, ते या लक्ष्मीपूजेला याच चांदीच्या मूर्तीचे पूजन करणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकDiwaliदिवाळी