बाजाराच्या दुसऱ्या बाजूपासून नदीपात्रात कपडे आणि भांडे धुण्यास प्रारंभ होतो. महापालिकेचे फलक लावल्यानंतरदेखील त्याचा कोणताही फरक पडत नाही. साबण वापरल्याने रासायनिक द्रव्येही नदीपात्रात जातात. तरही मनाईचा फलक असतानादेखील कपडे धुतले जातात.
मनाईचा फलक असतानादेखील कपडे धुतले जातात.
By admin | Updated: June 25, 2014 00:11 IST