शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 19:10 IST

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी ...

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात उतरून नदीपात्र स्वच्छ केले.गेल्या अनेक महिन्यांपासून रामकुंड व नदीपात्राची स्वच्छता केली गेली असल्याने त्यातच नदीपात्रात पाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. रामकुंड येथे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना दूषित आणि पाण्यातच तीर्थस्नान करावे लागत असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेच्या पंचवटी विभागातर्फे याबाबत तत्काळ दखल घेऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी संपूर्ण नदीपात्र स्वच्छतेसाठी ४८ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली. या कर्मचाºयांनी संपूर्ण रामकुंड तसेच रामकुंडाच्या पाय-या व पुढील अन्य कुंडांची साफसफाई केली. यावेळी जेसीबी यंत्राच्या साहाय्याने नदीपात्रातील गाळ, दगड, माती कपडे बाहेर काढण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली.

 

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNashikनाशिक