शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरमधील वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: March 7, 2017 01:48 IST

इंदिरानगर : बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे फ्लॅट, बंगले हेरून चोरटे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटून नेत असल्याचे चित्र इंदिरानगरमध्ये आहे़

 इंदिरानगर : बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचे फ्लॅट, बंगले हेरून चोरटे भरदिवसा घरफोडी करून लाखोंचा ऐवज लुटून नेत असल्याचे चित्र इंदिरानगरमध्ये आहे़ घराला कुलूप दिसले की घरफोडी झालीच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे सुख-दु:खाच्या कारणांसाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी जायचे कसे? घरफोडे इतके निर्ढावले कसे? इंदिरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना चोरटे भारी पडू लागल्याने पोलीस नेमके करतात काय, असे प्रश्न रहिवाशांकडून विचारले जात आहेत़इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत गत पाच दिवसांत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे़ विशेष म्हणजे परिसरातील एकाही घरफोडीची उकल पोलीस करू न शकल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे़ इंदिरानगर परिसरात गत पाच दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या करून चोरट्यांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गस्तीपथक व गुन्हे शोधपथकाच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ (वार्ताहर)