शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे तापमान  ३५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:41 IST

मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन्हा घामाघूम होताना दिसत आहे.जून महिना सरत आला असून, अखेरच्या आठवड्याला प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप पावसाला समाधानकारक अशी सुरुवात होऊ शकलेली नाही. परिणामी शहराच्या वातावरणात पुन्हा उष्णता वाढताना अनुभवयास येत आहे. पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत असल्याने वातावरणात दमटपणा जाणवू लागला असून, नाशिककरांना उकाड्याचा त्रास जूनच्या अखेरीसही सहन करावा लागत आहे. यंदा मान्सूनचे राज्यात उशिराने आगमन झाले. ‘वायू’ वादळामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आणि अचानकपणे मान्सूनचा प्रवास लांबणीवर पडला.गुरुवारी (दि.२०) मान्सूनने कोकणातून राज्यात प्रवेश केला. यावर्षी पावसाने राज्यात उशिराने वर्दी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा शिगेला पोहोचली असून, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांपासून सर्वच हवालदिल झाले आहेत.जूनअखेरीस पावसाला सुरुवात होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप तशी स्थिती निर्माण होऊ न शकल्यामुळे वातावरणात उष्मा टिकून आहे. जूनच्या पंधरवड्यापासून कमाल तापमानाने तिशी ओलांडली आहे. तसेच किमान तापमानदेखील विशीच्या पुढे सरकले आहे. ३१ अंशांवरून कमाल तापमान थेट ३५ अंशांच्या पुढे गेले आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण