शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट

By admin | Updated: March 6, 2017 01:18 IST

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़

नाशिक : शहरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, शुक्रवारी (दि़३) एकाच दिवसात तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या तब्बल नऊ तोळे वजनाच्या पोती दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्या आहेत़ सोनसाखळी चोरीच्या दोन घटना भाभानगर तर एक घटना उपनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी सोनसाखळी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़भाभानगर परिसरातील रहिवासी पूनम सोनवणे या शुक्रवारी (दि़३) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पायी जात होत्या़ त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ३़४ तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याच दरम्यान पायी जाणाऱ्या कस्तुरबाई पारख यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत चोरट्यांनी खेचून नेली़ याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नाशिकरोडजवळील दत्तमंदिर रोड परिसरातून शुक्रवारी (दि. ३) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सुमन रणशिंगे (रा. दत्तमंदिररोड, देवळालीगाव) या वृद्धा घराकडे पायी जात होत्या. रजा कॉलनीसमोरून रस्ता ओलांडत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांनी रणशिंगे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत खेचून नेली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)