शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 17:49 IST

सटाणा:बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी (दि.११)येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढुन तहसिलदार ...

ठळक मुद्देशहरातील . हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे साक्र ी-शिर्डी या प्रमुख महामार्गावरून तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

सटाणा:बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी (दि.११)येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढुन तहसिलदार प्रमोद हिले यांना निवेदन सादर करण्यात आले.शेतकº्यांच्या थांबवण्यासाठी आत्महत्या मागील कारणे शोधुन उपाययोजना करावी, बागलाण तालु क्यात मोठ्या प्रमाणात कांदा, डाळींब पिकांचे उत्पादन घेतले जाते त्यासाठी प्रक्रि या उद्योग सुरू करावे, सटाणा शहराच्या बायपासचा निर्नय तातडीने घ्यावा, एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे वाटप नियमीत अदा करावे तसेच पोलीस कर्मचाº्यांना नियमावली लागु करु न कामाचे आठ तास द्यावे जेनेकरून त्यांच्या कामाचा ताण कमी होउन जनतेबरोबर ते सौजन्यांने वागतील या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या त्यांनी नमूद केल्या आहेत.याप्रसंगी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बच्छाव, तालुका सचिव सुनिल जगताप, शहर अध्यक्ष शेखर बच्छाव, सुनिलपवार, संदिप वाघ, कडु विनस, कैलास अहीरे, बाळासाहेब अहीरे, शेखर खरे, गोरख खरे, दिपक डावरे, महेंद्र सोनवणे आदींसहकार्यकर्ते उपस्थित होते.फोटो कॅप्शन :बागलाण तालुका भारीप बहूजन महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सोमवारी येथील तहसिल कार्यालयावर सिटी बजाव मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात सहभागी भारिप महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.(11भारीप बहूजन)

भारिप बहुजन महासंघाचा सटाण्यात सिटी बजाव मोर्चा