शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सीटूचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 00:10 IST

सिन्नर : लॉकडाउनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, कामगार कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सीटू संघटनेने माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील १६ कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

सिन्नर : लॉकडाउनमध्ये कामगार, कष्टकरी, स्थलांतरित कामगार, व्यावसायिक, शेतकरी अडचणीत असताना केंद्र व राज्य सरकारने त्यांना आर्थिक मदत केली नाही. कामगारांना लॉकडाउन काळातील वेतन द्यावे, कामगार कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी करत सीटू संघटनेने माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील १६ कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.लॉकडाउनमुळे अडकलेल्या कामगार व नागरिकांना त्यांच्या गावी जाण्याची पुरेशी व्यवस्था करावी, त्यांना अन्न पाणी व औषधोपचाराची व्यवस्था करावी, आयकर लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला साडेसात हजार रुपये थेट रोख मदत द्यावी आदींसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.सीटूचे नेते हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, भाऊसाहेब ताकाटे, शरद कडभाने, योगेश आनेराव, अशोक भांबर, दत्तात्रेय चव्हाणके, दत्तात्रेय रसाळ, माणिक रानडे, अजित लोखंडे, योगेश अहिरे, प्रवीण झगडे, रवींद्र पठाडे, गोविंद शिंदे, दिगंबर पाळदे, आशिष देशमुख, दत्तात्रेय मुरकुटे, किरण रानडे आदींसह कामगार सहभागी झाले होते. कामगारविरोधी धोरणे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. कामगारांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत आंदोलन केले.

टॅग्स :Nashikनाशिक