शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:01 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्व. मुळचंदभाई गोठी मार्ग ते किनारा हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घोटी पोलीस स्टेशनची डोळेझाक होत आहे.

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : कोरोनाचा प्रभाव वाढण्याची भीती

घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून स्व. मुळचंदभाई गोठी मार्ग ते किनारा हॉटेल पर्यंत वाहतूक कोंडी नित्याचीच होत असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी घोटी पोलीस स्टेशनची डोळेझाक होत आहे.कोरोनाचा प्रभाव घोटीत मोठया प्रमाणात वाढत असल्याने शहर गेल्या महिन्याभरापासून गर्दी रोखण्यासाठी २ वाजेनंतर बंद ठेवण्यात आले होते. परंतु रविवारपासून घोटी बाजारपेठ पुर्णपणे उघडण्यात आल्यामुळे अनलॉक झाल्यापासून घोटीत होणारी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत असलेली गर्दी कोरोनाच्या संकटाला आमंत्रण देत असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास तालुक्यात घोटी कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ शकतो.घोटी शहरातील बँकाबाहेर तासंतास होणाऱ्या गर्दीचे नियोजन बॅँकेचे आहे, परंतु बँकेकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात येत नसल्याने ग्रामीण भागातून येणाºया वृद्ध पेन्शनर्स यांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच शहरातील रस्त्यावर दुचाकी लावणाºयावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.जैन मंदिर, वासुदेव चौक, भंडारदरा रोड, स्टेट बँक, मायाबाजार ही गर्दीची ठिकाणे असून या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आणि वाहतुकीला होणारा अडथळा व दैनंदिनी वाद रोखावे अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरात व्यापाराकरिता येणाºया नागरिकांची संख्या कमी झाली आहे. शहरातील व्यापारी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून व्यापार करतात. परंतु वाहतुकीचे नियोजन नसल्याने व्यापाºयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून मार्ग सुकर करावा.- विक्र म मुनोत, कापड व्यावसायिक. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBaazaarबाजार