शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या नोटिसांनी नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:21 IST

जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिकरोड : जयभवानीरोड त्र्यंबकदर्शन सोसायटीच्या जागेतील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या जागेत आल्याने मनपाने अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून चिटकवलेली नोटीस बेकायदेशीर आहे. मनपा प्रशासनाने सदर धार्मिक स्थळ अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना त्र्यंबकदर्शन सोसायटी परिसरातील रहिवासी व भाविकांनी दिलेल्या म्हटले आहे की, श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्या स्व-मालकीच्या जागेमध्ये आहे.  निवेदनावर मोहन औटे, वसंत औटे, संतोष गाडे, चेतन पाटील, श्याम खोले, संजय गायकवाड, विजय  बोराडे, कविता गांगुर्डे, वैशाली  पांडे, महेंद्र अहिरे, विक्रम औटे, स्वप्नील औटे, राजेश चौधरी आदींच्या सह्या आहेत. रस्त्यापासून मंदिर दूर असून, त्या मंदिराचा रहदारीला कुठलाही अडथळा होत नाही. सदर मंदिर हे भाविकांचे जागृत देवस्थान असून, परिसरातील भाविकांनी लोकवर्गणीतून हे छोटेसे मंदिर उभारले आहे. त्या ठिकाणी नित्यनियमाने धार्मिक कार्यक्रम होत असतात. मौजे देवळाली गट क्रमांक ४६/४/१, प्लॉट नं. १ येथील श्री भगवती माता मंदिर हे सोसायटीच्याच खासगीमध्ये आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने सोसायटीच्या खासगी जागेत असलेले श्री भगवती माता मंदिर अतिक्रमण मोहिमेतून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात सोबत जागेच्या मालिकेबाबतचे कागदपत्र जोडण्यात आले आहे.