शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडच्या नागरिकांना कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 20:52 IST

मनमाड : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी होताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत होते. मात्र बेफिकिरी वाढली असून, बिनधास्त विनामास्क फिरत असून, रुग्णसंख्येचा आलेख उतरल्याने प्रशासनही सुस्त झाले आहे.

ठळक मुद्देशहरात कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

मनमाड : शहर परिसरात कोरोनाचे रुग्ण कमी होताच आता मास्क घालणे काही नागरिकांनी जवळपास बंदच केले असल्याचे दिसून येत आहे. केवळ १० टक्केच नागरिक मास्क घालत असल्याचे दिसून येते. प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली होती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत होते. मात्र बेफिकिरी वाढली असून, बिनधास्त विनामास्क फिरत असून, रुग्णसंख्येचा आलेख उतरल्याने प्रशासनही सुस्त झाले आहे.शहरात कोरोना संसर्ग वाढल्याने रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होऊन अनेकांना जीवास मुकावे लागले होते.मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी धोका मात्र कमी झालेला नाही तरीही नागरिकांच्या तोंडावरील मास्क अचानक गायब झाले असून, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती पार निघून गेल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येते. त्यामुळे सर्रास विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली असून या विनामास्क फिरणाऱ्यांवरची कारवाईही थंडावली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी दररोज थोड्या फार प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.सध्या लग्न कार्याचे दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली असून, नागरिकांचे एकमेकांत मिसळण्याचे प्रमाणही वाढले आहे. तथापि, कोरोना टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या कोरोनाला अटकाव करणाऱ्या त्रिसूत्रीकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी बाजारपेठ किंवा गर्दीच्या ठिकाणी कारवाई केली जात असल्यामुळे कोरोनाच्या भीतीने आणि कारवाईच्या भीतीपोटी नागरिक मास्क वापरत होते. आता मात्र ९० टक्के लोक विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. त्याचे कारण विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई थंडावली आहे.फोटो : २८मनमाड कोरोनामनमाड येथील बाजारपेठेत मास्कविना बिनधास्त फिरताना नागरिक.

टॅग्स :talukaतालुकाMarketबाजार