शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या सुट्यांमुळे नागरिकांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:01 IST

नाशिक : ऐन सणासुदीच्या दिवसात बँकांना तीन दिवस सुटी आल्याने आणि शहरातील विविध एटीएममध्ये पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या महिनाअखेरीस दसरा व त्यानंतर चालू महिन्याच्या प्रारंभीच आलेला रविवार तसेच सोमवारी महात्मा गांधी जयंतीमुळे बँकांना सुटी असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली असून, या तीन दिवसांमध्ये एटीएममधूनही पुरेसा पैसे मिळू न शकल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली.

नाशिक : ऐन सणासुदीच्या दिवसात बँकांना तीन दिवस सुटी आल्याने आणि शहरातील विविध एटीएममध्ये पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या महिनाअखेरीस दसरा व त्यानंतर चालू महिन्याच्या प्रारंभीच आलेला रविवार तसेच सोमवारी महात्मा गांधी जयंतीमुळे बँकांना सुटी असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झाली असून, या तीन दिवसांमध्ये एटीएममधूनही पुरेसा पैसे मिळू न शकल्याने ग्राहकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली.जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी बँकांनी कोणतीही तरतूद केली नसल्याने शहरातील विविध भागांमधील एटीएममध्येही खडखडाट झाल्याचे दिसून आले. या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील, अशा सुट्या येत आहेत. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या तीन दिवसांत आॅनलाइन व्यवहार करणाºयांना आर्थिक अडचणी कमी प्रमाणात आल्या असल्या तरी अजूनही शहारातील जवळपास ४० ते ५० टक्के व्यवहार बँकेमार्फ त अथवा रोख पैशाने होतात. परंतु गेल्या तीन दिवसांत नागरिकांना बँकांतून पैसेच काढता आले नाही. तर बºयाच एटीएममध्ये केवळ २००० हजार रुपयांच्या नोटा असल्याने नागरिकांना त्यापेक्षा कमी रक्कम काढता आली नाही. तर बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याने ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला.