शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
3
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
4
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
5
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
6
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
7
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
8
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
9
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
10
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
11
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
12
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
13
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
14
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
15
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
16
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
17
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
18
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
19
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
20
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

सिडकोत युवकाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST

सिडकोत युवकाला बेदम मारहाण

सिडको : युवकास फोन करून बोलावून घेऊन तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गणेश चौकात सोमवारी रात्री घडली़ दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील गणेश चौकात असलेल्या गणेश मंदिराचे सध्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, श्रावण महिन्यापर्यंत काम पूर्ण व्हावे यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत़ त्यामध्ये चारुदत्त घोडके यांचाही समावेश आहे़ त्यांनीच चौकातील नागरिकांना एकत्र करून मंदिराचे काम करण्यास प्रवृत्त केले़या मंदिराच्या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या चारुदत्त घोडके यांनी, मला विश्वासात घेतले नाही याचा राग गणेश सोनवणे याच्या मनात होता़ सोमवारी रात्री घोडके यांना गणेश चौकात फोन करून बोलावून घेत संशयित गणेश सोनवणे व त्याचे साथीदार नवज्योत ननरा, योगेश बागले या तिघांनी बेदम मारहाण केली़ यामध्ये घोडके यांचे डोके, हात व पायास गंभीर मार लागल्याने लेखानगर येथील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़ दरम्यान, या घटनेनंतर हे तिघेही फरार झाले आहेत़ या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक सोनोने करीत आहेत़(वार्ताहर)